पुणे कॅन्टोन्मेंट भागातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच संस्थांचा सत्कार

Date:

पुणे-

स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे मीडिया वॉच व  १५ ऑगस्ट  चौक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट भागातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच संस्थांचा स्मृतींचिन्ह देउन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रोडवरील १५ ऑगस्ट  चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला . या सोहळ्यास पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर , १५ ऑगस्ट  चौकाचे अध्यक्ष निलेश कणसे , नगरसेवक दिलीप गिरमकर , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , ऍड. प्रशांत यादव , पूनम बोराटे , जाकीर कुरेशी , अझीम गुडाकूवाला आदी मान्यवर उपस्थित होते .

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हिंद तरुण मंडळ व श्रीकृष्ण तरुण मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला .तसेच , कर्तव्य फाऊंडेशन , मिशन ऑफ आंबेडकर  तर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये  सुरेश रेड्डी , परेश गायकवाड ,हर्षद बोराटे ,  गणपत मोरे काका , निवास लादे, दशरथ कणसे , उमेश शेडगे , प्रकाश अरगडे , डॉ. अझीम विकार , डॉ. राज , अविनाश शिंदे , फैयाज युसूफ खान आदींचा स्मृतिचिन्ह ,  तिरंगी शाल , पुष्पगुछ देयून  सन्मान करण्यात करण्यात आला .  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’

राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन पुणे, दि २:...

“आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील” – डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसाठी ‘सेफ्टी ऑडिट’ उपक्रम; राज्यातील सार्वजनिक ठिकाणी CCTV...

जन्माच्या अवघ्या ४० व्या दिवशी पेशवेपद मिळवणारे सवाई माधवराव पेशवे यांची कारकीर्द अद्भूत

इतिहास अभ्यासक मंदार लवाटे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या श्री...

ड्रोनमुळे बदलणार शेतीचे स्वरूप : अत्याधुनिक शेतीला सुरुवात

माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशनतर्फे 'महाराष्ट्र...