मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला केले मुक्त

Date:

पुणे-मांज्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला मुक्त करून आकाशात उंच भरारी घेऊन सोडून दिले . बंडगार्डन रोडवरील माता रमाई पूर्णाकृती पुतळ्यासमोरील वडाच्या झाडांमधील फाद्यांमध्ये असणाऱ्या मांजामध्ये कावळा अडकला होता . त्या शेजारीच माता रमाई पुतळा येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठक चालली होती . त्यावेळी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांना कावळा मांज्यामध्ये अडकलेला दिसला . तो कावळा मांजामधून सुटका होण्यासाठी प्रयत्न करत होता . परंतु त्याची सुटका त्या मांजामधून होत नव्हती . त्यावेळी कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलास दूरध्वनी करून कळविले . त्यावेळी जवळच असणाऱ्या लोकनेते दयाराम राजगुरु अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी त्या कावळ्या भोवतील मांजा आकड्याने कापून कावळ्याची सुटका केली . यावेळी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण  , फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड , जॉर्ज जॉन उपस्थित होते .

यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी विजय चौरे , चंद्रकांत सोनावळे , सागर ठोंबरे व अनिल म्हस्के आदींनी कावळ्याची सुटका करण्यास मदत केली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज...

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

पुणे, दि. ९: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा...

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष-उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे

दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच पुणे,...