काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पुणे शहर सचिवपदी गुरुदेवसिंग रामगडिया

Date:

पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पुणे शहर सचिवपदी गुरुदेवसिंग रामगडिया यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे  पुणे शहर अध्यक्ष नदीम मुजावर यांनी दिले .

 गुरुदेवसिंग रामगडिया हे सिख यंग सर्कलच्या सचिवपदी , अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी कार्यरत आहेत . पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पुणे शहर सचिव पदाच्या माध्यमातून जनतेचे समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कॉकरोच जनता पार्टी’चे पुण्यात आंदोलन:अभिजीत दिपकेंच्या सरकारकडे 5 महत्त्वाच्या मागण्या

पुणे- कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन केले . पक्षाचे...

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’अभिवाचन, नृत्य, नाट्य, संगीतातून उलगडले कुसुमाग्रज

रसिक कलारंजन आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ कार्यक्रमास रसिकांची दाद पुणे : ‘गर्जा जयजयकार...

वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख ; पावसाळ्यात व्यापक मोहीम

पुणे : शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी...

शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा...