महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे साहित्य प्रकाशित करा

Date:

युवा माळी संघटना व भिडे वाडा बचाव मोहीमच्यावतीने  मागणी

 

पुणे-महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य गेले अनेक वर्षांपासून प्रकाशित करण्यात आलेले नाही ,महाराष्ट्र शासनाच्यावतीने  महात्मा फुले गौरव ग्रंथ , महात्मा फुले समग्र वाड्मय ,शेतकऱ्याचा आसूड अशी अनेक पुस्तके शासनाकडून प्रकाशित करण्यात येत होती . परंतु , शासकीय ग्रंथागारात हि पुस्तके गेली कित्येक वर्षांपासून वाचकांना उपलब्ध होत नाही , त्यामुळे महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करण्याची मागणी युवा माळी संघटना  व भिडे वाडा बचाव मोहीमकडून जी. पी. ओ. रोडवरील शासकीय ग्रंथागार मुद्रणालयाचे व्यवस्थापक पोळ साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

तरी आपण महात्मा फुले व सावित्रिबाई फुले यांच्या जीवनावरील साहित्य प्रकशित कराल, अन्यथा युवा माळी संघटना व भिडे वाडा बचाव मोहीमच्यावतीने आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला .

यावेळी युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , सचिव  वृषाली शिंदे. हनुमंत टिळेकर , अरुणकुमार कोद्रे . सचिन कचरे , भिडे वाडा बचाव मोहिमचे प्रमुख प्रशांत फुले , सुधीर नाईकव , राहुल रासकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे — मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे...

मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळेला मंजुरी; २४ तास पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेची मागणी

नव्याने समाविष्ट ३४ गावांसह शहरातील भटक्या जनावरांसाठी उपचार, लसीकरण,...

21 भारतीयांसह 116 जणांची सुटका;नेपाळ-तिबेट सीमेवर महाप्रलय, किमान 165 मृत, हजाराहून अधिक बेपत्ता

पुणे जिल्ह्यातील चार व्यक्ती नेपाळमध्ये अडकल्या होत्या आणि त्या...

प्लाझ्मा स्पीकर, लेझर लाईटवर पूर्ण बंदी घाला; DJचा आवाज मर्यादेतच ठेवा – संदीप खर्डेकर

सर्वधर्मीय सण-उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती मिरवणुकांसाठी समान नियमांची मागणी;...