छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Date:

पुणे-छत्रपती संभाजी महाराज  यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकल मराठी समाजाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज  यांच्या प्रतिमेस भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर युवक अध्यक्ष विकास साळवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विमम्र अभिवादन करण्यात आले . तर आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते मुरलीधर जाधव यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी सकल मराठी समाजाचे अध्यक्ष राजेश खडके , शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पवार , मानवी सुरक्षा महासंघाचे अध्यक्ष अशोक माने , सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर , कबीर विचार मंचचे अध्यक्ष शरद गायकवाड , रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे पदाधिकारी भागवत कांबळे , महार योध्दा अंकुश गायकवाड , विजय वाघ व पारधी समाजाचे नेते हिरूभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर युवक अध्यक्ष विकास साळवे यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन करताना सांगितले कि , संभाजी राजे समतावादी होते तर आजचा हिंदूवादी म्हणून घेणारे जातीयवादी का ? असा सवाल उपस्थित करून भगव्याशी माणुसकीचे तथागत बुध्दापासून ते आजपर्यंत आहे . कारण भगव्याने या भूतलावर प्रेम , मैत्री आणि करुणेचा संदेश दिला . आजचे भगवे म्हणणारे जाती धर्माच्या नावावर माणसामाणसामध्ये भांडणे लावून दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न का करतात . अठरा पगड जातीला सोबत घेयून छत्रपती शिवाजीराजेनी स्वराज्य स्थापन केले आणि याच स्वराज्यात जातीय विषारी बी पेरून देशाला नासविण्याचा प्रयत्न का केला जात आहे . छत्रपती शिवरायांना डोळयासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून समतावादी संविधानाची निर्मिती केली . म्हणूनच आज न्यायालयात न्याय छत्रपती शिवरायांचा तर संविधानात लेखणी भीमरायांची . माणूस जोडण्याचा न्याय छत्रपती शिवरायांच्या विचारात व भीमरायांच्या विचारात असताना अधर्म बुध्दी घेऊन देशात जातीयता कशाला ? असे त्यांनी सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.