Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खा. चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती.

Date:

प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत गुरुवारी टिळक भवन येथे प्रचार समितीची पहिली बैठक

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२४
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या या समितीच्या समन्वयकपदी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रचार समितीच्या सदस्यांमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, खा. डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री सुनिल केदार, सतिश चतुर्वेदी, सुरेश शेट्टी, माजी खासदार हुसेन दलवाई, कुमार केतकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, आ. भाई जगताप, आ. अभिजीत वंजारी, आ. प्रज्ञा सातव, चारुलता टोकस, उल्हास पवार, मोहन जोशी, अनिस अहमद, अशोक पाटील, चरणसिंह सप्रा, राजाराम पानगव्हाणे, रामहरी रुपनवर, मुनाफ हकीम, एम. एम. शेख, राजेश शर्मा, सचिन सावंत, शरद अहेर, महेंद्र घरत, किशोर बोरकर, जेनेट डिसुझा, इब्राहिम भाईजान, कमल फारुकी, अनिषा बागुल, सुर्यकांत पाटील, डॉ. हेमलता पाटील, मोहन देशमुख, प्रविण देशमुख, सुनिल अहिरे, अनिस कुरेशी, अशोक धवड या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रचार समितीची पहिली बैठक महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरूवार दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता टिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...