पुणे : 2 दिवस मुसळधार बरसणार्या पावसाने थोडीशी उघडीप दिल्याचे दिसत असून खडकवासला धरणातून रात्री 12 वाजता 31 हजार क्युसेकने मुठा नदीत होणारा विसर्ग सकाळी 7 वाजता 13981 क्युसेक वर खाली आला.
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती-
खडकवासला:92%पानशेत:84.87% वरसगाव:82.85% टेमघर:70.85%
एकूण 76.32% म्हणजेच 22.25 टीएमसी