Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे येरवडा कारागृहामध्ये योग दिन कार्यक्रम

Date:

पुणे, दिनांक १९ जून २०२४

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे कार्यालय यंदाचा योग दिन येरवडा कारागृहामध्ये साजरा करत आहे. या मध्यवर्ती कारागृहाच्या खुल्या मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात बंदिवान जन सहभागी होणार आहेत.
यावर्षीच्या दहाव्या योगा दिनाची संकल्पना ‘स्वत: आणि समाजासाठी योग’ अशी आहे.या कार्यक्रमामध्ये केंद्रीय संचार ब्यूरोचे विभागीय कलाकार कथ्थक नृत्य प्रस्तुती तसेच योग गीते सादर करणार आहेत; त्यानंतर पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, जी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करते, या संस्थेचे योग अभ्यासक व प्रशिक्षक उपस्थितांचा योग सराव करून घेतील.
याप्रसंगी अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा; डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा; स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा आणि सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे हे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्य या क्षेत्राचे मुख्यालय म्हणून काम करते. या कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये दहा व गोवा राज्यात एक एकक कार्यरत आहे. हा विभाग भारत सरकारच्या विविध योजना तसेच, जनहित-जनसंवाद-सामाजिक वर्तणूक बदल या विषयात जनजागृतीचे काम करतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...