Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अनिल कपूरने सुरेश त्रिवेणींच्या ‘सुभेदार’ ची तयारी केली सुरू चित्रपटातील एक ॲक्शन-पॅक्ड झलक केली शेअर 

Date:

अनिल कपूर ” सुभेदार ” साठी सज्ज सोशल मीडियाव BTS फोटो केला शेअर ! अनिल कपूर म्हणतो की ‘सुभेदार’ ची तयारी सुरू होते आहे ! ‘ॲनिमल’ आणि ‘फायटर’च्या यशात रमणारा अनिल कपूर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट कडे वळला असून ” सुभेदार ” चित्रपटातील एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर करत त्याने या बद्दल ची माहिती दिली आहे.

 या वर्षाच्या सुरुवातीला सुभेदार ची घोषणा करण्यात आली होती आणि अलीकडेच मेगास्टारने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना तो ‘सुभेदार’ साठी कसा तयारी करत आहे हे सांगितले. फोटोसोबत अनिल कपूरने लिहिले, “अभी तो हाथ उठा ही कहां है, ये तो बस तय्यारी है #सुबेदार प्रेप सुरु होत आहे ” ही फक्त एक झलक असून अनिल कपूर यांच्या पोस्ट वर चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. अनिल कपूर यांना चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल कपूर यात फुल-ऑन ॲक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचं कळतंय 
https://www.instagram.com/p/C8TlUbSK5GP/?igsh=OWlqMjRxNGo0cGll

अनिल कपूरने फोटो शेअर करताच चाहत्यांनी लगेचच फायर आणि हार्ट इमोजीसह कॉमेंट्स केल्या आहेत. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित ‘सुभेदार’ लवकरच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. अनिल कपूरच्या पोस्टने निःसंशयपणे या प्रकल्पाच्या आसपासची चर्चा वाढवली आहे. मेगास्टार सध्या बिग बॉस ओटीटी सीझन 3 चे होस्ट बनणार असून 21 जूनपासून हा नवीन प्रवास सुरू होणार आहे. याशिवाय, अभिनेता YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याची अफवा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...