‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाची उत्सुकता आता सगळ्यांना असून या चित्रपटाबद्दल एक नवा अपडेट समोर आला आहे. जेव्हापासून निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे ‘द कपल सॉन्ग’ चे टीझरचे अनावरण केले आहे ज्याचे शीर्षक ‘अंगारों’, ‘सूसेकी’, ‘सूदाना’, ‘कंडालो’ आहे. ‘, ‘नोडोका’ आणि ‘AAGUNER’ अनुक्रमे हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे गाणं येणार असून हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी आणि सदैव मधुर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल यांच्यातील हे सहयोग असणार आहे.
‘द कपल सॉन्ग’ च्या झलकाने हे सिद्ध केले आहे की चाहते एका संगीतमय कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत जे श्रेया घोषालच्या भावपूर्ण आवाजासह DSP च्या डायनॅमिक गाणं असणार आहे.
‘हिटमेकर अशी ख्याती असलेला डीएसपी आपल्या कामाने भारतीय चित्रपटसृष्टीत बेंचमार्क करत आहे आणि म्हणून ‘पुष्पा 2: द रुल’ साठी सगळेच उत्सुक आहेत.