पत्रकार व कार्यकर्त्यांवरील; हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने

Date:

पुणे :पत्रकार व कार्यकर्त्यांवरील हल्ले रोखावेत आणि अशा घटनांमधील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली , निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम  यांना  सोमवारी दुपारी निवेदन देण्यात आले.  संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन  गजरमल ,संस्थापक अध्यक्ष राकेश  सोनवणे,  पदाधिकारी  स्वाती गायकवाड , अर्चना केदारी, पुणे शहराध्यक्ष सागर आढागळे, पुणे शहर उपाध्यक्ष आनंद आल्हाट,  महिला कार्यकर्त्या शिल्पा महेंद्र बागडे, पुनम बंड, संजना पवार ,अश्विनी शिंगाडे ,स्वाती पुणेकर , संविधान ग्रुपचे डॉक्टर सेलचे प्रमुख संग्राम साळवे ,  भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गंगे  उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी संपन्न; प्रशासकीय सज्जतेवर भर

पुणे: भवानी पेठ येथील पालखी मुक्काम स्थळाची आज प्रशासकीय...

सध्याचे भोंदूबाबा ,बुवा हे सरकारच्याच आश्रयाखाली : धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही?

'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट...

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व कृषी विभाग अॅक्टिव्ह मोडवर

खरीप हंगाम २०२६-२७ आढावा बैठक व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न पुणे,...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न शेतकऱ्यांना खते-बियाणे...