नऱ्हेगाव येथील वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. ३०: सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या नऱ्हे गाव येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑफलाईनपद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वस्तीगृहात बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीनी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, ओमकार होम्स, सर्वे नं. १४/४, जे.एस.पी.एम. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ, भुमकर मळा, नऱ्हेगाव, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदिप संकपाळ यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार-मंत्री अतुल सावे

पुणे, दि. १३: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या...

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात..

पुणे - बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या...

बारामतीत पुन्हा कोसळले विमान…

बारामती: गोजुबावी (ता. बारामती) हद्दीत जाधव-आटोळेवस्ती परिसरात पाझर तलावालगत आज...

सोन्याचे भाव रात्रीतून कडाडले! तब्बल 14 हजारांची वाढ

पुणे :काल रात्री उशिरा केंद्र सरकारने सोने, चांदी आणि...