राज्यात भाजपचाच डंका,फडणवीस महाराष्ट्राचे क्रमांक 1 चे नेते ठरले .

Date:

मुंबई- राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल आता वेगाने हाती येत आहेत. आतापर्यंतच्या निकालांत सत्ताधारी भाजपने बहुतांश महापालिका आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटाची सत्ता उलथावून लावत सत्ता हस्तगत केली आहे. याठिकाणी महायुतीला 125 च्या वर जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीला जोरदार झटका बसला आहे. या बातमीत खालील तक्त्यांत आपण पाहू राज्यातील सर्व 29 महापालिकांतील पक्षनिहाय स्थिती…

मुंबई महापालिका (226/227)

भाजप89
शिंदे गट29
ठाकरे गट65
मनसे06
काँग्रेस+24
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)03
इतर10

पुणे महापालिका (122/165)

भाजप +90
राष्ट्रवादी +20
काँग्रेस +10
शिंदे गट +02

नागपूर महापालिका (151/151)

भाजप+102
शिंदे गट +02
काँग्रेस +35
ठाकरे गट0
राष्ट्रवादी +1
इतर11

छत्रपती संभाजीनगर (115/115)

भाजप58
शिंदे गट12
ठाकरे गट06
काँग्रेस+06
33

पिंपरी चिंचवड महापालिका (128/128)

भाजप+84
राष्ट्रवादी +37
शिंदे गट +06
ठाकरे गट +00
काँग्रेस +00
इतर01

ठाणे महापालिका (127/131)

भाजप+28
शिंदे +71
ठाकरे गट +13
राष्ट्रवादी काँग्रेस +09
काँग्रेस00
इतर06

नाशिक महापालिका (122/122)

भाजप+76
शिवसेना +32
ठाकरे गट +13
इतर01

नवी मुंबई महापालिका (111/111)

भाजप +65
शिंदे गट +43
ठाकरे गट +02
इतर01

कोल्हापूर महापालिका (81/81)

भाजप +45
काँग्रेस +35
राष्ट्रवादी (शरद पवार) +00
इतर01

सांगली मिरज कुपवाड महापालिका (78/78)

भाजप +39
काँग्रेस +21
ठाकरे गट +00
शिंदे गट02
इतर16

सोलापूर महापालिका (102/102)

भाजप +87
शिंदे गट+ अजित पवार गट05
काँग्रेस +02
एमआयएम08

लातूर महापालिका (70/70)

काँग्रेस +43
भाजप +22
राष्ट्रवादी (अजित पवार)01
शिंदे गट00
ठाकरे गट00
इतर04

अहिल्यानगर महापालिका (68/68)

भाजप +अजित पवार गट52
शिंदे गट10
काँग्रेस+ ठाकरे गट + शरद पवार गट03
इतर03

अमरावती महापालिका (87/87)

भाजप+25
ठाकरे गट + शरद पवार गट17
राष्ट्रवादी +11
शिंदे गट +03
इतर31

नांदेड वाघाळा महापालिका (81/81)

भाजप +45
काँग्रेस +15
शिंदे गट+04
राष्ट्रवादी +01
ठाकरे गट+00
इतर16

जळगाव महापालिका (75/75)

भाजप +69
ठाकरे गट +05
काँग्रेस +00
इतर01

जालना महापालिका (41/65)

भाजप +27
शिंदे गट +06
एमव्हीए +04
राष्ट्रवादी +03
इतर01

चंद्रपूर महापालिका (66/66)

काँग्रेस +30
भाजप +24
ठाकरे गट +06
राष्ट्रवादी +0
इतर06

वसई विरार महापालिका (115/115)

बीव्हीए +71
भाजप +44
ठाकरे गट +00
इतर00

मालेगाव महापालिका (84/84)

शिंदे गट +18
भाजप +02
इतर64

अकोला महापालिका (80/80)

भाजप +38
काँग्रेस +21
ठाकरे गट +06
शिंदे गट +01
वंचित बहुजन आघाडी05
एमआयएम03
राष्ट्रवादी (अजित पवार)01
इतर02

पनवेल महापालिका (78/78)

भाजप +60
ठाकरे गट +09
इतर09

मिरा-भाईंदर महापालिका (91/95)

भाजप +74
शिंदे गट +03
काँग्रेस +13
इतर01

धुळे महापालिका (74/74)

भाजप +50
राष्ट्रवादी +08
शिंदे गट +05
ठाकरे गट +00
इतर11

परभणी महापालिका (65/65)

ठाकरे गट +36
भाजप +12
राष्ट्रवादी +11
इतर06

उल्हासनगर (78/78)

भाजप +38
शिंदे गट +36
ठाकरे गट +01
इतर03

भिवंडी निजामपूर महापालिका (90/90)

भाजप +34
काँग्रेस +30
राष्ट्रवादी (शरद पवार)12
केव्हीए04
इतर10

इचलकरंजी महापालिका (65/65)

भाजप +46
राष्ट्रवादी +01
काँग्रेस +00
वंचित बहुजन आघाडी00
इतर18

कल्याण डोंबिवली महापालिका (122/122)

भाजप +105
ठाकरे गट +14
काँग्रेस +03
राष्ट्रवादी +00
इतर00
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...