पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे: “140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.”
Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings