एचएसआरपी’ करिता शुल्क भरण्याकरिता अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. 7 : वाहनधारकांनी वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविताना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनी वाहनांवर एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जमीन विकल्याच्या रागातून वृद्ध आई-वडिलांना मुलांची मारहाण

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल...

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन मुंबई : महाराष्ट्रातील...

प्रभाग २९ मध्ये  “सांस्कृतिक गणेशोत्सव” साजरा करणाऱ्या मंडळांना क्रिएटिव्ह फाउंडेशन लोकोपयोगी साहित्य भेट देणार – संदीप खर्डेकर.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक गणेशोत्सव...

आयुक्तसाहेब…४ बेस-टॉप चा निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांशी बोललात काय ?

मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही संवाद; मात्र कर्णकर्कश आवाजाचा त्रास...