Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गुन्हा सिद्ध होण्याआधीच तुरुंगवास एक शोकांतिका …जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )

Date:

पुणे-  पुरेसे न्यायाधिश नसल्याने कोट्यावधी केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असतांनाही आरोपींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. ही एक मोठी समस्या असुन त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘जमानत ‘ या लघुपटाच्या माध्यमातुन केला आहे असे प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी येथे सांगितले. सर्वच पोलीस सारखे नसतात , चांगली माणसे , चांगले पोलीस हि समाजात आहेत, पण काही दुष्प्रवृत्ती जशा सर्व क्षेत्रात असतात तशा येथे हि असू शकतात .आणि त्यांच्यामुळे कित्येक कुटुंबे उध्वस्त होतात . अशावेळी कायद्याचा आधार त्यांना तातडीने मिळाला तर…कदाचित अशी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचू शकतील ; दबाव असला आणि तरीही आरोपी मिळत नसले तर पोलिस सामान्यांना न केलेल्या गुन्ह्यात बळीचा बकरा बनवून आत टाकू शकतात. किंवा वर्षानुवर्ष लाखो कैदी जामीनाच्या प्रतीक्षेत तुरुंगात सडत राहतात. त्यांच्यासाठी संघर्ष करायला क्वचित कोणी येतो आणि आला तरी तोही व्यवस्थेसमोर हतबल होऊन जातो. “जमानत” या हिंदी लघुपटात न्यायव्यवस्था आणि आपल्या समाज व्यवस्थेची शोकांतिका चितारण्यात आली आहे. संजय सोनवणी यांनी या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असुन निर्माते पत्रकार शरद लोणकर हे आहेत. या लघुपटात मयुर लोणकर, निकिता ओंबासे, आनंद कोकरे, अभिषेक लोणकर, सुशांत जावीर, सोमनाथ मातेरे यांनी भुमिका केल्या आहेत.

जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...