पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, व कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या ३७४ व्या स्मृती दिनानिमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष प्रविण करपे, सुरेश कांबळे, गणेश शेडगे, बबलु कोळी, संदिप अटपाळकर, अंजलीताई सोलापुरे, संदिप लचके, परवेझ तांबोळी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.