गणेश बीडकर झाले नवे सभागृह नेते : म्हणाले तिन्ही पक्षांना चारीमुंड्या चीतपट करेल-(व्हिडीओ)

Date:

पुणे- महापालिकेतील सभागृहनेते पदी आज स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांची नेमणूक सत्ताधारी भाजप च्या वतीने करण्यात आली . आज भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , राजेश पांडे ,आ. मुक्ता टिळक,आ. माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे ,महापौर मुरलीधर मोहोळ ,स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने , मावळते सभागृह नेते धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेतील सभागृहनेत्यांच्या कार्यालयात भाजपने नगरसेवकांची बैठक घेतली . यावेळी मुळीक यांनी बिडकर यांची नेमणूक केल्याचे जाहीर केले तसेच घाटे यांच्या कारकिर्दीतील कामाचा गौरव म्हणून त्यांना शहर भाजपा कार्यकारिणीवर प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याचे यावेळी सांगितले .

प्रामुख्याने या निवडीने आपण महापालिका निवडणुकांची तयारी करत असल्याचे मुळीक यांनी सांगितले .

यावेळी सभागृह नेते पदाची सूत्रे हाथी घेताच बिडकर यांनी आपल्यापुढे असलेले कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना चारीमुंड्या चीतपट करू असे जाहीर आव्हान दिले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 भीमा खोऱ्यात मान्सूनची सलग फलंदाजी; प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

🟨 मुळशी, भाटघर, पवना, नीरा देवघरसह अनेक धरणांना मान्सूनचा...

🟥 घरफोडी करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे | प्रतिनिधी एम. जी. रोड, कॅम्प परिसरातील एका कपड्यांच्या...

गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया | प्रमोद नाना भानगिरेंची जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही...