Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन ने बेकायदा व्यवहार करून बँकेसह ८० ग्राहकांची फसवणूक केली … कोंढवा पोलिसांची माहिती

Date:

पुणे- ‘कोणी घर देता का घर ‘ अशी आरोळी साधारणतः सामान्य असलेल्या सर्वांच्याच आयुष्यात सुरु असते . आयुष्यभर पी पी साठवून तर कोणी बँकेतून कर्ज घेवून घर कधी होते यासाठी आयुष्य वेचत असतो . हडपसर येथे हन्देवाडीत घर घेण्यासाठी गेलेय ८० सामान्य ग्राहकांची आणि बँकेची हि फसवणूक केल्याचा प्रकार पुणे पोलीसांनी एका फिर्यादीवरून उघडकीस आणला आहे . याप्रकरणी सुरज रमण भुजबळ आणि रणजीत जगन्नाथ भुजबळ या  भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन च्या महाभागां विरुध्द गुन्हा नोंदविला आहे

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि अपर्णा तिवारी वय ३७ या महिलेने प्रथम फिर्याद नोंदविली आहे . स. न. ६५, हिस्सा न. ६अ /६ब/२ब/१ तसेच ३ ब येथील जागेचे मुल मालकाकडून कोणतेही कायदेशीर व्यवहार पूर्ण न करता , या भुजबळ यांनी येथे बांधकाम सुरु केले त्याची जाहिरात केली आणि टायटल क्लियर आहे असे सांगून ग्राहकांबरोबर आर्टिकल ऑफ अग्रीमेंत या दस्ताची नोंदणी हि केली बँकेला हि ५५ टक्के बांधकाम झाल्याचे खोटे दाखविले . फिर्यादीची सुमारे १७ लाखाची आणि अन्य सात साक्षीदारांची मिळून १ कोटी १० लाकःची फसवणूक केली बँकेकडून कर्जाचे चेक हि लोकांनी घेतले . अशाप्रकारे ८० ग्राहकांसह बँकेची फसगत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून पोलीस उपनिरीक्षक एस एस वाघचौरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .

demo-pic-560b58b0acf01_l

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...