पुणे : राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आज (12 एप्रिल) दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक (11 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे