ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मानांकीत खेळाडूंची आगेकुच

Date:

औंरंगाबाद, दि 21 डिसेंबर 2021: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुस-या फेरीत मुले व मुलींच्या गटात मानांकीत खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुस-या फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या पाचव्या मानांकीत  अर्णव पापरकरने  ऋषी नंदीपतीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. अव्वल मानांकीत संप्रित शर्माने कांज शहाचा 6-3, 6-1 असा, सहाव्या मानांकीत तनुष घिलदयालने  प्रणव चिरुममिल्ला 7-5, 6-2 असा तर चौथ्या मानांकीत मार्क्स डार्विनने  ओजस मेहलावतचा 7-5, 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.  रुरिक रजनीने  शौनक चॅटर्जीचा 6-0, 6-1 असा तर अंशित देशपांडेने  विश्वजीत सणसचा 6-4, 6-4 असा पराभव केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत थानिया गोगुलामंदाने  अलीना फरीदचा 6-2, 6-2 असा तर तिस-या मानांकीत ऐश्वर्या जाधवने  स्निग्धा रुहिलचा 6-3, 6-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. आठव्या मानांकीत लक्ष्मी दांडूने  सुष्मिता रवीचा 6-3, 6-1 असा तर पाचव्या मानांकीत ऋषिता रेड्डीने दिशा बेहराचा 6-3, 6-0 असा पराभव केला.आकृती सोनकुसरेने  वंशिका वैजचा 6-4, 7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.  स्पर्धेचा सविस्तर निकाल- दुसरी  फेरी- मुले
संप्रित शर्मा(1) वि.वि कांज शहा 6-3, 6-1
तनुष घिलदयाल (6)  वि.वि   प्रणव चिरुममिल्ला 7-5, 6-2
मार्क्स डार्विन (4)  वि.वि   ओजस मेहलावत 7-5, 6-4
 अर्णव पापरकर(5)  वि.वि   ऋषी नंदीपती 6-4, 6-4आरव चावला  वि.वि   ध्रुव सोनी 6-2, 6-1
हृषीक वविलापल्ली  वि.वि   नील जोगळेकर 6-4, 6-2
व्योम शहा वि.वि   चैतन्य अरुणमणी 6-1, 6-3
आराध्य क्षितिज  वि.वि   कबीर चोठानी 6-4, 6-2
आश्रव्य मेहरा वि.वि   लेथेइश कोंबिला 6-3, 6-3
व्ही. थिरुमुरुगन  वि.वि  लोकेश राहुल 6-0, 6-3
रुरिक रजनी  वि.वि   शौनक चॅटर्जी 6-0, 6-1
अंशित देशपांडे  वि.वि  विश्वजीत सणस 6-4, 6-4

दुसरी फेरी- मुलीथानिया गोगुलामंदा(1)  वि.वि  अलीना फरीद 6-2, 6-2
ऐश्वर्या जाधव (3)  वि.वि    स्निग्धा रुहिल 6-3, 6-2
लक्ष्मी दांडू (8)  वि.वि  सुष्मिता रवी 6-3, 6-1
ऋषिता रेड्डी(5)  वि.वि    दिशा बेहरा 6-3, 6-0
आकृती सोनकुसरे  वि.वि   वंशिका वैज 6-4, 7-5
नैनिका रेड्डी  वि.वि   प्रिन्सी मंडगल्ला 6-2, 6-2
एन. हर्षिनी  वि.वि    पेहल खराडकर 6-0, 6-0
माया राजेश्वरन  वि.वि    हरिताश्री व्यंकटेश (10) 4-6, 6-1, 6-3
आनंदिता उपाध्याय  वि.वि    दिव्या उंग्रीश (11) 7-5, 6-3
ईशी माहेश्वरी वि.वि जया कपूर 6-4, 6-1वेनेला रेड्डी  वि.वि आनंदी भुतडा 7-6(1),4-6,6-2

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...

पुणे महानगर क्षेत्राला ‘पीडीआरएफ’ व अग्निशमन दलाच्या सुरक्षेचे अभेद्य कवच!

तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये...