मंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा परिचय

Date:

नाव               :    श्री.एकनाथ संभाजी शिंदे

जन्म                     :      6 मार्च, 1964

जन्म ठिकाण          :      दरेगांव, तालुका जावळी, जिल्हा सातारा.

शिक्षण                  :      एच.एस.सी.

ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती लता

अपत्ये                   :      एकूण 1 (एक मुलगा)

व्यवसाय                :      उद्योग/सामाजिक कार्य

पक्ष                       :      शिवसेना

मतदारसंघ             :      147-कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा ठाणे

इतर माहिती           :      संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडिअम, इंटरर्निटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहीद हेंमत करकरे क्रीडा संकुल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरू केली; आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रमशाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करून रूग्णांना विनामूल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेनेतर्फे एस.एस.सी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन; गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप; पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप; वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन; अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटना; पूरग्रस्तांना मदत; ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर नं.2, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, ठाणे महानगरपालिका; 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; डिसेंबर, 2014 ते ऑक्टोबर, 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री, ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेवर फेरनिवड.

(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...

पुणे महानगर क्षेत्राला ‘पीडीआरएफ’ व अग्निशमन दलाच्या सुरक्षेचे अभेद्य कवच!

तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये...