विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 13 डिसेंबर रोजी बैठक

Date:

पुणे दि.10: पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे 13 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येते. बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो.पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १३ डिसेंबर २०२१ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११:३० वाजता सभागृह क्र. १ विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे उपायुक्त तथा  विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल ठरले – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे, ता. १४ छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य हे धर्मनिरपेक्ष...

 रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ ला चांगला प्रतिसाद !

पर्यावरणासाठी धावली तरुणाई पुणे, दि. १४ जून २०२६ : पर्यावरण...