पुणे,- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज जिल्हास्तरीय माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास (मिडीया सेंटर) भेट देऊन पहाणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींना लोकसभा निवडणुकीविषयीची माहिती या कक्षातून दिली जाणार असून जिल्हाधिकारी राम यांनी तेथील सेवा-सुविधांची पहाणी केली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची मिडीया सेंटरला भेट
Previous article
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
वैष्णवांच्या सुविधेसाठी धावले महापालिका प्रशासन, अवघ्या काही तासांत पालखी विठोबा मंदिर परिसरातील जागेचे अधिग्रहण
एक बैठक अन् संपूर्ण महापालिका यंत्रणा लागली कामाला, अवघ्या...
राममंदिरात ५ कोटींच्या सुवर्णजडित रामचरितमानस चोरीचा दावा; ‘ही माझ्या आयुष्यभराची कमाई होती’ – माजी गृहसचिव लक्ष्मी नारायण
दानाची पावतीच मिळाली नाही; 'चंपत राय म्हणाले – मी...
मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा
मुंबई | प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै)...
भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...

