Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उजनीत ३ टीएमसी पाण्याची वाढ ; तरीही मायनस १९ टक्के ..धरणातील आजची पाणीसाठ्याची आकडेवारी

Date:

 

 

धरणातील उपयुक्त पाणी साठा
पुणे दि. 16 : पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेला जिल्ह्यातील धरणांतील आज दि. 16 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा धरणातील पाण्याचा एकूण साठा (द. ल. घ. मी.), धरणातील पाण्याची टक्केवारी व उपयुक्त पाणी साठा (टीएमसी मध्ये) याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

 

 

अ.क्र धरणाचे नाव एकूण साठा

द. ल. घ. मी.

टक्केवारी उपयुक्त साठा (टी.एमसी)
1 पिंपळगाव जोगे 129.81 4.21 0.16
2 माणिकडोंह 87.89 23.63 2.40
3 येडगाव 69.84 70.24 1.97
4 वडज 19.42 50.20 0.59
5 डिंभे 154.23 35.60 4.45
6 घेाड. 105.27 28.28 1.55
7 विसापूर 1.29 5.04 0.05
8 कळमोडी 42.87      100.00 1.51
9 चासकमान 145.31 55.07 4.17
10 भामा आसखेड 116.28 47.33 3.63
11 वडीवळे 30.89 67.16 0.72
12 आंद्रा 56.16 67.19 1.96
13 पवना 149.08 48.94 4.16
14 कासारसाई 14.77 83.75 0.47
15 मुळशी 320.33 58.79 10.85
16 टेमघर 42.80 37.95 1.41
17 वरसगाव 172.97 44.27 5.68
18 पानशेत 170.71 53.62 5.71
19 खडकवासला 83.00 94.80 1.87
20 गुंजवणी 43.54 70.92 1.53
21 नीरा देवधर 175.13        51.15 6.00
22 भाटघर 346.90 51.06 12.00
23 वीर 189.69 66.67 6.27
24 नाझरे 1.698 0.00 0.00
25 उजनी 1246.57       -36.66 -19.64
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...