Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक –बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटिल

Date:

पुणे, : शासन नागरीकांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते त्या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्याची प्रभावी पणे अमलबजावनी करावी असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनवर्सन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी आज येथे केले.

वडगाव-मावळ पंचायत समिती नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या समन्वयाने पंचायत समीतीची नुतन देखणी वास्तू उभी राहिली आहे. या नुतन इमारतीचा सर्वसामान्यांना विविध सेवा देण्यासाठी चांगला उपयोग होईल.

लोकप्रतिनिधींनी परिणामकारकता वाढवावी तसेच सरकारी अधिकाऱ्यांबरोबर सहकार्यांने विकास साधावा, आपला देश समुध्द होण्यासाठी पंचायत समितींचे महत्वाचे योगदान आहे.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद म्हणाले कि, मावळ तालूका टँकरमुक्त करण्यात आला असून तालूका पाणंदमुक्त आणि कुपोषण मुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

आमदार संजय भेगडे यांनी ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन करण्यात येत असल्याचे सांगितले. ग्रीन पंचायत हा आगामी काळातील मानस असल्याचे ते बोलले.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, लोकप्रतिनिधी नागरिक व अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....