प्रदर्शनाची कल्पना खूप सुंदर ! शासनाच्या योजनांची तंतोतंत माहिती मिळाली – महिला कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

Date:

पुणे,दि.१: ‘शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची तंतोतंत माहिती एकाच ठिकाणी पहायला मिळाली. प्रदर्शनाची कल्पना खूप सुंदर!’ अशी प्रतिक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत विभागीय माहिती कार्यालयामार्फत आयोजित प्रदर्शन पहायला आलेल्या महिला स्वच्छता कर्मचारी योगिता पंडित यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनामुळे महिला व बालविकास, कामगारांच्या  योजना, शेतीविषयक माहिती, आदिवासींच्या अशा विविध  योजनांची माहिती मिळाली. हे प्रदर्शन खूपच माहितीपूर्ण असून उपयोगी आहे. आमच्या १२-१३ सहकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात साध्या व सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. आम्हाला उपयुक्त पडतील अशा यापूर्वी माहित नसलेल्या योजनांची माहिती मिळाल्याने त्यांचा लाभ घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असेही श्रीमती पंडित म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...