खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

Date:

पुणे, दि. 10: रानभाजीचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करुन त्याचे विक्रीतुन शेतक-यांनाही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत “रानभाज्या महोत्सव” खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

          रानभाज्या महोत्सवाच्या कार्यक्रमात रानभाज्यांचे प्रदर्शन, विक्री, आहारातील महत्व, लागवड पध्दती व संवर्धन यानुषंगाने उत्पादक शेतकरी व ग्राहकांना माहिती होणेसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकान्वये दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...