पुणे-कोणत्याही रुग्णाला नाकारू नये. गंभीर रुग्णाला दाखल करवून घ्यावे .तथापि आमच्या निदर्शनास याबाबत काही रुग्णालये टाळांटाळ करीत असल्याची माहिती आली आहे म्हणून आपण सर्वांना विनिणती आणि सूचना करीत आहोत कि रुग्णाला टाळू नका , आपल्याकडे सुविधा असताना गंभीर रुग्णाला टाळलयास कारवाईस पात्र ठराल असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी येथे दिली