मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता केवळ माजी मुख्यमंत्री असाच उल्लेख करून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणविसांनी देखील असेच राजकारण वाढदिवसाच्या शुभेछ्या देताना केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
अर्थात या दोहोंनी ट्वीट करत या शुभेछ्या दिल्या आहेत . पण यातून हि त्यांचे राजकारण लपून राहिलेले नाही अथवा त्यांनी स्पष्ट दर्शवून दिले आहे. ठाकरेंना ते शिवसेना पक्षप्रमुख मानायला तयार नसल्याचे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी संधी मानून दर्शविले आहे.