पुणे- कर्नाटक चे राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असून नव्याने सरकार स्थापनेसाठी त्यांनी भाजपला पाचारण करण्याची त्यांची कृती चुकीची आणि घटनाबाह्य असल्याचा आरोप पुणे शहर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी केला आहे… या दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी या संदर्भात काय म्हटले आहे ते पहा आणि ऐका …
कर्नाटक राज्यपालांची कृती चुकीची -पुणे कॉंग्रेस;राष्ट्रवादीचा आरोप (व्हिडीओ)
Date: