कॉंग्रेस चा दणका: स्थायीच्या बैठकीत झाली प्रस्तावात सुधारणा (व्हिडिओ)

Date:

50 लाखापर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी अभय योजना

स्थायी समितीतीत एक मताने प्रस्ताव मंजूर- प्रामाणिक करदात्याला १५ टक्के सुट

पुणे- कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मिळकत करा संदर्भात धनदांडग्यांना अभय देणाऱ्या स्थायी समितीच्या प्रस्तावाचा पोलखोल केल्यानंतर आज झालेल्या स्थायी समिती च्या बैठकीत त्यात सुधारणा करण्यात आली . फक्त ५० लाखां पर्यंत थकबाकी आहे त्यांच्या साठी अभय योजना राबवावी अशी दुरुस्ती करण्यात आली . आबा बागुल यांनी 1 कोटी रुपयांच्या वर थकबाकी असलेल्यांची नावे जाहीर करा असा आग्रह धरून काही जणांच्या कडे असलेल्या कोट्यावधीच्या थकबाकी बाबत आवाज हि कालच उठविला होता ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...