कालच्या तुलनेत पुणे विभागातील बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 740 ने वाढ

Date:

पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 1 हजार 793 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 17 : पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 75 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 1 हजार 793 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 517 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 740 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 93 हजार 869 रुग्णांपैकी 3 लाख 79 हजार 976 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.47 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57 हजार 449 रुग्णांपैकी 54 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 735 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 838 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 57 रुग्णांपैकी 49 हजार 537 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 700 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 820 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 297 रुग्णांपैकी 46 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 117 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 121 रुग्णांपैकी 48 हजार 260 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 130 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 638, सातारा जिल्ह्यात 41, सोलापूर जिल्ह्यात 39, सांगली जिल्ह्यात 9 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 692 आहे. पुणे जिल्हयामध्ये 523, सातारा जिल्हयामध्ये 111, सोलापूर जिल्हयामध्ये 27, सांगली जिल्हयामध्ये 14 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 17 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 72 हजार 97 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 1 हजार 793 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्जाच्या हप्त्यासाठी शेतकऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप; फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळल्याने खळबळ!

नांदेडमधील चंद्रकांत शिंदे मृत्यूप्रकरणी खून व अपहरणाचा गुन्हा; पाच...

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम; शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर!

पदवीधरच्या २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव ८,८७० मतांनी...

आंध्र प्रदेशला ‘अर्नब’ चक्रीवादळाचा तडाखा! ताशी १३५ किमी वेगाचे वारे; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

किनारपट्टीवर झाडे उन्मळली, वीजवाहिन्यांचे नुकसान; हजारो नागरिकांचे स्थलांतर, ओडिशासह...

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर! २१ व्या फेरीनंतर ८,८५२ मतांची आघाडी

विजयाचा कोटा गाठण्यासाठी आणखी १,८१६ मतांची गरज; डॉ. स्मिता...