मंत्री श्री. छगन चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

Date:

नाव              :    श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

जन्म                     :      15 ऑक्टोबर 1947.

जन्म ठिकाण          :      नाशिक.

शिक्षण                  :      एल.एम.ई.(आय).

ज्ञात भाषा                     :      मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती     :      विवाहित, पत्नी श्रीमती मीना.

अपत्ये                   :      एकूण 1 (एक मुलगा).

व्यवसाय                :      शेती.

पक्ष                       :      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ             :      119-येवला, जिल्हा नाशिक.

इतर माहिती           :      संस्थापक अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई माजी विश्वस्त, व्ही. जे. टी. आय. संस्था, मंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसारः माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट : 1985 “देवत” व 1990″ नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; 1973 सदस्य, 1973-84 विरोधी पक्षनेते, 1985 व 1991 महापौर, मुंबई महानगरपालिकाः 1991 अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स; 1991 पर्यंत शिवसेनेत, 1991 नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत, जून 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य संस्थापक सदस्य व जून 1999 ते नोव्हेंबर 1999 महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षः 1985-90, 1990-95, 2004-2009, 2009-2014, 2014-19 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा.

1996-2002 व 2002-2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; डिसेंबर 1991 ते मार्च 1993 महसूल खात्याचे मंत्री; मार्च 1993 ते मार्च 1995 गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; 1996 – 1999 विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद; ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, जानेवारी 2003 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर 2004 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री; ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

(संदर्भ: 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...

पुणे महानगर क्षेत्राला ‘पीडीआरएफ’ व अग्निशमन दलाच्या सुरक्षेचे अभेद्य कवच!

तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये...