पुणे-अभियांत्रिकीसाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . या परीक्षेत चाटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून अव्वल स्थान मिळविले आहे . याबाबत प्रा. फुलचंद चाटे यांच्याशी साधलेला हा संवाद जरूर पहा ..ऐका