पुणे- महापालिकेचे बनावट शिक्के आणि बनावट सह्या करून बांधकामांना नोटीसा देवून …नागरिकांना लुटणाऱ्या राजकीय लुटेऱ्या टोळीचा छडा सीआयडी मार्फत लावा अशी मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली आहे .
सुभाष जगताप यांनी या टोळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेला ‘सकाळ ‘ ने चव्हाटया वर मांडले यामुळे आता खरोखर या टोळीचा पर्दाफाश होणार काय ? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे . पहा आणि ऐका याबाबत नेमके सुभाष जगताप यांनी काय म्हटले आहे .
‘त्या ‘टोळीचा सीआयडी मार्फत छडा लावा -सुभाष जगताप यांची मागणी
Date: