Special

साडेचार तास ‘तो’ मृत्यूशी देत होता झुंज ….अखेर त्याचे नशीब …(व्हिडीओ)

पुणे- सकाळी साडे आठ वाजल्या पासून कावळ्यांचा एकच आकांत चालू होता .. पण सकाळच्या गडबडीत कोणाला या कोलाहालाकडे लक्ष द्यायला वेळ होता ..  https://youtu.be/6wp_J7XeVw4 ९...

महाराष्ट्राची भाग्यरेखा

संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच लोकार्पित होणार असून विदर्भ, मराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. यानिमित्त...

जितका प्रवास तितकाच पथकर !

नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात...

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला साडेसात कोटी रुपयांची देणगी देणार

पुणे, ९ डिसेंबर २०२२- मूर्ती ट्रस्ट या श्रीमती सुधा मूर्ती आणि श्री. नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (BORI) संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसन क्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत, व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे. श्रीमती सुधा मूर्ती यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्रीमती सुधा मूर्ती म्हणाल्या, "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था  ही १०५ वर्षे जुनी संस्था आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. या संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत. 'महाभारताची चिकित्सा आवृत्ती' आणि 'काणे यांचे धर्मशास्त्र' या दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेत. काळ बदलला तसे आता...

धावत्या बसमध्ये चित्र रेखाटणारा अवलिया…

आपल्याकडे विद्येची देवता श्रीगणेश १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याचे नेहमी सांगितले जाते. अन् श्रीगणेशाच्या अंगी असलेल्या याच ६४ कलांपैकी कोणतीही एक कला...

Popular