Special

लढाऊ जहाजावर उतरणारे देशातील पहिले विमान ,स्वदेशी बनावटीच्या तेजसची आयएनएस विक्रमादित्यवर यशस्वी अरेस्टेड लँडिंग,

नवी दिल्ली- स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजसने शनिवारी पहिल्यांदा नौसेनेचे एअरक्राफ्ट कॅरियर आयएनएस विक्रमादित्यवर यशस्वीरित्या अरेस्टेड लँडिंग केली. संरक्षण शोध आणि विकास संघटना (डीआरडीओ)...

काम आणि रोजच्या आयुष्याचा समतोल साधण्यात स्त्रिया जास्त कुशल, गोदरेज इंटेरिओ सर्वेक्षणात जाहीर

गोदरेज इंटेरिओने केलेल्या ‘मेक स्पेस फॉर लाइफ’ या सर्वेक्षणानुसार ६९ टक्के पुरुषांना कामाच्या तणावामुळे कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही असे वाटते, तर...

आकाशाशी जडले नाते… (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

आज आकाश ढगाळ असल्यामुळे नीटसं काही दिसत नाही आणि दिसले तरी फार काय तर शुक्रच ओळखता येईल आता तरी...आकाश अनुभवायला आणि ते समजून घ्यायला...

महावितरणचे ध्येय ग्राहक समाधानाचे ! (लेखक – निशिकांत राऊत)

महावितरणकडून राज्यातील 457 शहरे व 41928 खेडेगावांतील सुमारे 2 कोटी 65 लाख वीजग्राहकांच्या ग्राहकसेवेसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यत्वे म्हणजे आॅनलाईनद्वारे विविध...

कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही...

Popular