Politician

पुणेकरांना दर पाच मिनिटाला बस मिळेल -बापट

पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ५०० ई-बसेस आणि ८४० सीएनजी बसेसची खरेदी करण्याची प्रकि‘या सुरू झाली आहे. या वर्षी ऑगस्ट  पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात...

विरोधकांकडे प्रचारांचे मुद्देच नाहीत- उज्ज्वल केसकर

पुणे-महायुतीचे कार्यकर्ते आक‘मक व सकारात्मक पद्धतीने सरकारने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहाचवत आहेत. या उलट विरोधी पक्षांकडे प्रचारांचे मुद्दे नसल्याने सत्ताधारी महायुतीला घेरण्यात त्यांना अपयश...

रिक्षाचालकांसाठी आवश्यक उपाययोजना करणार-बापट

पुणे-प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी शासनाकडून रिक्षा ऍप सुरू करणे, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी, चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली रिक्षांची कर्जमाफी , स्मार्ट सिटीत रिक्षाला सहभागी करून...

शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हीच सोडवू बापट यांचा विश्वास..

पुणे : “स्वामीनाथन आयोगाचा अहवाल गेल्या १४  वर्षांपासून स्वीकारला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याची अंमलबजावणी सुरु केली. पिकाला पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार प्रकल्पाला मूर्त...

मोदींच्या आर्थिक धोरणाने च देशाचा विकास – नितीन गडकरी

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नवे आर्थिक धोरण स्वीकारले असून, त्याचा देशाच्या विकासाला निश्‍चितच उपयोग होणार आहे. आम्हांला व्होट बँकेचे राजकारण करायचे नाही...

Popular