अंकुश यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही - विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरबुधवारी बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थिगितीमुंबई दि. १५- महापालिकेच्या सायन...
मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2018...
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. बीएमसीने कंगना रनोटच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकाम भाजपकडून...
मुंबई- कंगना रनोटचे कार्यालय पाडल्याबद्दल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दाऊद इब्राहिमचे घर पाडले गेले नाही, तर कंगनाचे घर पाडले जात...
निवृत्त न्यायाधीशांमार्फत या गंभीर प्रकरणाची चौकशी करा…विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणीमुंबई-: कोरोनाच्या काळात जनतेच्या पैशाची कोटयावधी रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात...