News

वीज यंत्रणेच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्पुरते भारनियमन-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दिलासा : दोन टप्प्यात सव्वा तासांचे भारनियमन-

महावितरणचे सहकार्याचे आवाहन मुंबई:- पावसाने मारलेली दडी, वातावरणातील उकाडा-उष्णता, ग्राहकांचा वाढता वीजवापर, कृषिग्राहकांची वाढती मागणी यासर्व कारणांमुळें आजही राज्यात विजेची मागणी सुमारे 16,500 मे.वॅ. इतकी प्रचंड वाढली...

कुंभमेळ्यात भेदाभेद का ? मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान मंचावर साध्वीचा गोंधळ

नाशिक - कुंभमेळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच एका साध्वीनं व्यासपीठावरच गोंधळ घातला. पुरुष साधूंच्‍या बरोबरीने महिला साध्वींना सन्‍मान मिळालाच पाहिजे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांपुढील माईक ओढून घेण्याचा...

बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याला आज प्रारंभ

पहा फोटो नाशिक -बारा वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आज, मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय...

कुंभमेळ्यासारख्या महापुष्करम उत्सवात चेंगराचेंगरी -27 ठार

हैदराबाद -आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक 'पुष्कर' मेळ्यात आज चेंगराचेंगरी झाली. यात २५ महिलांसह २७ जण ठार झाले. २५ जण जखमी झाल्याचे समजते. त्यांना...

भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं- न्यायमूर्ती ए. पी. शाह

नवी दिल्ली 'भारतात सर्वात जास्त गरीब आणि दलितांनाच फासावर लटकवलं जातं. त्यामुळं कायद्यातील मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या तरतुदीवर गंभीरपणे फेरविचार होण्याची गरज आहे.' हे खळबळजनक मत  विधी...

Popular