News

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य ‘त्रिमूर्ती’

जेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर काआर्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत...

पोलीसांच्या रडारवर ‘फॅन्सी’ नंबर प्लेट

वाशिम  : परिवहन नियमांची पायमल्ली करीत फॅन्सी नंबर प्लेट लावणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार असल्याची माहिती ठाणेदार चंद्रशेखर कदम यांनी पत्रकाद्वारे दिली. शहर...

काका-पुतण्याच्या वर्चस्वाचा सफाया … पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचे कौतूक

पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचा एकहाती सत्तेचा झेंडा फडकल्याने शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या वर्चस्वाला जबरदस्त हादरा बसला...

मुंबईत तिप्पट मुसंडी मारत गाठली भाजपने मॅजिक फिगर ; मुंबई कोणाची ?

मुंबई -सकाळच्या काही फेऱ्यात पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने असणारा मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचा नूर पूर्णपणे पालटला आहे. या निकालांनंतर मुंबईत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला...

आता ५ मिनिटांत मिळणार पॅन कार्ड

नवी दिल्ली-लवकरच केवळ काही मिनिटांत तुम्हाला पॅन कार्ड मिळू शकेल. इतकेच नाही तर तुम्ही स्मार्ट फोनवरून आपला आयकरही भरू शकणार आहात. करदात्यांच्या सोयीसाठी केंद्रीय...

Popular