News

सुरेंद्र पाटीलच्या बंगल्यावर छापा, 7 बंदुकांसह 10 लाखांची शस्त्रे हस्तगत

मुंबई-डोंबिवलीचा कुख्यात गुंड आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला 55 वर्षीय सुरेंद्र पांडुरंग पाटील हा जामिनावर बाहेर येऊन दोन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच...

अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त-तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वी बदली

राज्यात 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंबई- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. १० वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबईचा चौथा दीक्षांत समारंभ दिमाखात संपन्न

शैक्षणिक गुणवत्ता, परिश्रम आणि यशाचा गौरव मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या (MNLU Mumbai) शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज नोंदवला गेला. प्रभादेवी, मुंबई...

राज्यात मेघगर्जना , वीजांचा कडकडाट ,वादळी वारे , गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता

🌦️ कृषी हवामान सल्ला: महाराष्ट्र राज्यकालावधी: 31 मार्च ते 3 एप्रिल 2026आधारित स्रोत: IMD प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व नागपूरहवामान सारांशराज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची...

अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी चौथ्या जहाजाचे नौदलाकडे हस्तांतरण

नवी दिल्‍ली- कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई)ने स्वदेशी आरेखन आणि बांधणी केलेल्या अग्रय या उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी आठ जहाजांपैकी, चौथ्या जहाजाचे आज नौदलाकडे...

Popular