Local Pune

भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे निधन

पुणे : भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी ( वय 85 ) यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील वर्षभरापासून ते...

इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे निधन

पुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक, साहित्यिक आणि शिवचरित्राचे व्याख्यातेर निनाद बेडेकर यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी...

पुणे शहरातील रबरी स्पीडब्रेकर धोकादायक

पुणेशहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गती कमी करण्यासाठी बसविण्यात आलेले रबरी स्पीडब्रेकर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. .हे स्पीडब्रेकर काढून टाकावेत, अशी मागणी पीपल्स युनियनचे...

जागतिक मातृदिनानिमित्त विश्‍वमाता फाऊंडेशन च्या वतीने आदर्श माता चा सन्मान .. 51 मातांना आदर्श माता गौरव पुरस्कार प्रदान

पुणे : विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत अपत्यांना पुढे नेणाऱ्या आदर्श मातांचा सत्कार  मातृदिना निमित्त विश्वमाता फौन्डेशन तर्फे गृहराज्यमंत्री राम शिंदे ,पद्मविभूषण डॉ के एच संचेती ,साहित्य...

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जेईई (मुख्य) 2015 परीक्षेत दैदिप्यमान यश उपमहापौर – आबा बागुल यांची माहिती

पुणे,  - समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांतील आणि खासकरून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल आणि ज्यूनियर सायन्स कॉलेजची...

Popular