पुणे- राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिका यांच्या निवडणुकीत … भाजप हाच पक्ष नंबर एक ला राहील असा विश्वास भाजपचे प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला …पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी केलेलेहे निवेदन पहा आणि ऐका …..
महापालिका -झेडपी मध्ये भाजपच राहील नंबर 1 चा पक्ष -दानवेंना विश्वास (व्हिडीओ)
Date: