भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आले तर खऱ्या सुराज्याची निर्मिती – देविदास घेवारे

Date:

पुणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात सर्वार्थाने आचरणात आणले गेले तर देशात खऱ्या अर्थाने सुराज्याची निर्मिती होईल असे मत सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी येथे व्यक्त केले .न-हे आंबेगाव राज कदम नवदीप सोसायटीचे चेअरमन विष्णू कदम तसेच पोलीस अधिकारी कनसे त, दीपक खेडेकर ,थोरबोले आणि शिवसेना विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले,’भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी एक एक पैलूंचे विश्लेषण केले तरी त्यातून समाजाला भरपूर ज्ञानसंपदा मिळणार आहे.त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत देविदास घेवारे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल पांगरे, दशरथ राजगुरू ,मस्तान जाधव, भारत धावरे, बाबासाहेब कदम प्रेरणा बहू उदेशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना कदम, लता राजगुरू, संगीता पाटील ,अमित कदम ,प्रतिक कदम ,यमनूर मळेकर, गौतम शिरसट ,गोवर्धन शामकुंवर ,युवराज पारगे, विशाल ओव्हळ,अण्णासाहेब शेंडे इ.मान्यवर उपस्थित होते सूत्र संचालन दशरथ राजगुरू यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...