लशीचा सरकारने काळाबाजार केला – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ, चंद्रकांत पाटील यांचा आरोप (व्हिडीओ)

Date:

पुणे- कोरोना प्रतिबंधक लशीचा तुटवडा वगैरे काही नाही , यांनी लशीचा काळाबाजार केला , ४५ वयाच्या वरचे किती लोक आहेत ? लशी किती आल्यात ? या साऱ्याची चौकशी केली तर हे उघड होईल. केंद्र जेव्हा आदेश देईल ४५ वयाच्या खालील लोकांना लास द्या तेव्हा तुम्ही द्या त्यांनाही ..पण आताच ४५ वयाच्या पुढील व्यक्तीना लास देण्याचे आदेश असूनही लशीचा यांनी (महाविकास आघाडी सरकारने )काला बाजार केला आणि ४५ च्या आतील व्यक्तींना देखील लशी दिल्या,लस वितरणाच्या कारभाराबाबत श्वेतपत्रिका काढावी असे चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले आहे. पहा आणि ऐका ..नेमके आ. पाटील यांनी काय म्हटले आहे …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : पुणे शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी...

नेपाळ दुर्घटनेतील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकार ‘अलर्ट’; केंद्राशी समन्वयातून बचावाची तयारी

फडणवीसांचा अडकलेल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलवर संवाद; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी...

नेपाळमध्ये महापूराचा कहर; ३५९ मृतदेह सापडले, २८८ भारतीयांसह १,५०० बेपत्ता

भोटेकोशी नदीत पुन्हा पुराचा धोका; २१ भारतीयांची सुटका, तिबेटमध्ये...

आकाशातही रक्षाबंधनाचा उत्सव; एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना देणार खास राखी

२७ आणि २८ ऑगस्टला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मर्यादित आवृत्तीतील...