SHARAD LONKAR

56834 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

” सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार ” आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वसंतराव साळवे सन्मानित

          पुणे-लतिकाताई साठे सामाजिक फाउंडेशनच्यावतीने लतिकाताई साठे यांच्या स्मरणार्थ " सामाजिक क्रांतिरत्न पुरस्कार " आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षण मंडळाचे माजी सदस्य...

रुग्णांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी दगडूशेठ गणपतीला घातले साकडे …

पुणे : 'डॉक्टर्स डे' निमित्त १ जुलै रोजी सकाळी पुण्यातील सर्व डॉक्टर्स संघटनानी एकत्र येऊन रुग्णांसाठी प्रार्थना केली आणि निरामय आरोग्यासाठी काम करण्याचा संकल्प केला. रविवारी...

‘मला पहिला त्याचा खून करायचा ‘ .राज ठाकरेंचा टोला ….(व्हिडीओ)

पुणे-मी समजा राष्ट्रपतींना भेटलो तर त्यांना सांगेन एक खून मला माफ करा ... मला मोबाईल मध्ये कॅमेरा निर्माण करणाऱ्याचा पहिला खून करायचा आहे .....

रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाईचा कर्मचारी संघटनेकडून काळ्या फिती लावून निषेध

पुणे: पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डिएसके प्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  रविंद्र मराठे आणि कार्यकारी संचालक  आर...

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना मिळाला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य मुंबई : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा...

Breaking

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...

५०० चौ. फुटाच्या घराला मिळकत कर माफीचे आश्वासन ठरले भाजपची बनवा बनवी,फसवा अर्थसंकल्प – चंदूशेठ कदम यांची टिका

पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला...

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या...

तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायन

 श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे...
spot_imgspot_img