SHARAD LONKAR

56847 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

प्रति फुले वाड्यात अविनाश आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने वह्या व खाऊ वाटप

पुणे:- सांस्कृतिक चळवळीतील कलावंत कालकथित. अविनाश आंबडेकर यांचे जयंती निमित्ताने कुमार आहेर यांचे प्रति महात्मा फुले वाडा ,मांगडेवाडी येथे  85 मुलं, मुलींना वह्या व...

गरीब पुणेकरांना करमाफी देण्याऐवजी अंबानींना १८ कोटी ची माफी देण्याचा अमित शहांचा डाव- अरविंद शिंदे (व्हिडीओ)

पुणे-  ६०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या गरीब पुणेकरांना करमाफी देण्याऐवजी अंबानींच्या रिलायन्स जिओ ला १८ कोटी रुपयांची करमाफी देण्यासाठी स्थायी समिती मार्फत थेट अमित...

पुणेकरांचे १८ कोटी रिलायन्सला देण्याचा अमित शहांचा डाव – चेतन तुपे पाटलांचा आरोप (व्हिडीओ)

पुणे- रिलायन्स जिओ च्या पुण्यातील टाॅवर्सचा घोटाळा करून पुणेकरांचे १८ कोटी रुपये पळविण्याचा डाव स्थायी समितीच्या मार्फत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दबाव आणून यशस्वी करू...

नागरिकांनी एकत्र येउन राज्य शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करावे -नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

पुणे-आपला प्रभाग १३ हा हरित प्रभाग म्हणून ओळखला जावा यासाठी प्रभागात जेथे जेथे मोकळी जागा आहे तेथे तेथे वृक्षारोपण करु आणि नागरिकांच्या सहकार्याने त्याची...

क्रेडाई महाराष्ट्रच्या वार्षिक परिषदेचे नाशिक येथे आयोजन

पुणे :-  क्रेडाई महाराष्ट्राकडून येत्या १३ आणि १४ जुलैला नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन...

Breaking

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी:डॉ. सचिन जोशी

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व्याख्यान पुणे :...

डिजिटल छळही आता लैंगिक छळ, विनयभंगाच्या श्रेणीत; विधेयक मंजूर:महिला सुरक्षेसाठी फडणवीस आक्रमक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६...

सोनिया दोन दिवसांपासून रुग्णालयात,राहुल रुग्णालयात रात्रभर सोफ्यावर झोपले

नवी दिल्ली- काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी गेल्या...

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...
spot_imgspot_img