SHARAD LONKAR

57112 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

क्रेझीबी तर्फे पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी हेडनेक्स्ट ही राष्ट्रीय स्पर्धा

पुणे,- भारतातील अग्रगण्य माइक्रो लॉंडीग प्लॅल्टफॉर्म म्हणजेच . क्रेझीबी आता पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हेडनेक्स्ट स्टर्टअप फेस्ट २०१८ हे सक्षम व्यासपीठ उपलब्ध करण्याची योजना आखत...

पुण्यातील युवकांनी गणेशोत्सवावर तयार केले गाणे

पुणे-गणेशोत्सव जगात पोहचविण्यासाठी पुण्यातील युवकांनी गणेशोत्सवावर गाणे तयार केले . मांगल्यम फिल्म्सच्यावतीने ' आला आपला गणपती बाप्पा सुखकारक दुःखहर्ता ' हे गाणे तयार केले आहे ....

कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयात आधार ” विना आधार “

पुणे-कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयातील आधार कार्डचे मशीन गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी पासून बंद असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याप्रकरणी तातडीने...

अनुसूचित जाती उपयोजनेतर्गेत शेतावर मृद व जलसंधारणाचे उपचारासाठी योजना

पुणे, १९- जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्ह्यास एक...

पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘शिवतांडव’कथ्थक नृत्य सादर

पुणे फेस्टिव्हलमध्ये आज बालगंधर्व रंगमंदिर येथे मनीषा अभय संचलित, सुकृति कथ्थक डान्स अकॅडमीतर्फे 'शिवतांडव' ही नृत्यसंरचना सादर करण्यात आली. शिवाच्या 7 तांडवांची ही अनोखी प्रस्तुती होती....

Breaking

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक...

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस...

बड्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष अन किरण दगडे पाटलांनी केलं हातगाडी,पथारीवाल्यांना ‘लक्ष्य’ ?

पुणे- आपल्या भागात असंख्य अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामे आहेत...
spot_imgspot_img